नागपूर | कोराडी मंदिरात नवरात्रीपासून बळी देण्यास बंदी, मांसाहारालाही मनाई

3,189 views · Published 6 October 2018 · 1:11 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यंदाच्या नवरात्रीपासून नागपुरातील कोराडी मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची प्राण्यांची बळी देण्याच्या प्रथेवर पूर्णपणे बंदी आणली जाणार आहे.

More from this channel