मुंबई उच्च न्यायालयातील 'ते' होर्डिंग रातोरात हटवलं
1,786 views · Published 2 November 2018 · 0:39 · Indexed 4 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मुंबई उच्च न्यायालयाच्या कंपाऊंडवरील 'ते' होर्डिंग गुरूवारी हटवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. एबीपी माझानं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कंपाऊंडवर लावलेल्या होर्डिंगची बातमी दिली होती. बेकायदा होर्डिंगमुळे शहरे विद्रुप झाली असून विविध राजकिय पक्षांची ही अनधिकृत होर्डिंग असल्याचं वारंवार उघडकीस आलं आहे. मात्र महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीनं हायकोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच लावण्यात आलेलं हे होर्डिंग काढण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल