नागपूर : नागपुरात मुसळधार, शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं
709 views · Published 6 July 2018 · 1:00 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुसळधार पावसामुळे नागपुरचं जनजीवन विस्कळीत झालंय. विशेष म्हणजे कधी नव्हे ते विधानभवनातही पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं.. त्यामुळे विधीमंडळातली बत्ती काही काळ गुल झाली होती.. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्यात आलं. आता थेट सोमवारी विधीमंडळाचं कामकाज होणार आहे. तर आकडेवारी पाहता नागपुरात 24 तासात 61.7 मिमी पाऊस झालाय... तर गेल्या तीन तासात तब्बल 162.7 मिमी एवढ्या पावसाची नोंद झालीय... तर येत्या 24 तासांत हवामान विभागानं नागपुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे,... दरम्यान, सकाळपासून झालेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर विमानतळावरही पाणी साचलं आहे. विमानतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!