ब्रेकफास्ट न्यूज | नवरात्री विशेष | मेट्रोवुमन अश्विनी भिडे यांच्याशी खास बातचित

3,403 views · Published 11 October 2018 · 16:42 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोणत्याही शहराची वाहतूक व्यवस्था त्या शहराची शिस्तबद्धता सांगते. एखाद्या शहराची प्रगती त्या शहराच्या वेगावरच अवलंबून असते. आणि जर ते शहर मुंबईसारखं देशाच्या आर्थिक राजधानीचं असेल तर त्या शहराची दळणवळणाची साधनंच त्या शहराचा प्रगतीचा वेग ठरवतात. सध्या मुंबईकरांचा वेग वाढवण्याची आणि मुंबईला वाहतूकसुलभ बनवण्य़ाची जबाबदारी आहे प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे यांच्यावर. मुंबई-मेट्रो प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून काम करतानाचे त्यांचे अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत.

More from this channel