बाप्पा माझा | ब्रेकफास्ट न्यूज | गायिका वैशाली भैसने माडेसोबत सुरेल गप्पा

3,815 views · Published 13 September 2018 · 17:46 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गणपती कलेची देवता, बुद्धीची देवता. गणपती 64 कलांचा अधिपती आहे. त्यामुळे बाप्पाच्या या उत्सवकाळात विविध क्षेत्रातले कलाकार आणि त्यांची कला आपल्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. संगीत कलेत अशी जादु आहे ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यातले ताण-तणाव, थकवा, नैराश्य सारं काही विसरुन जातो. आज घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे. वातावरण प्रसन्न आहे. आणि या वातावरणातला आनंद अधिक वाढवण्यासाठी महाराष्ट्राची महागायिका असा लौकीक कमावलेली वैशाली भैसने-माडे आपल्यासोबत आहे

More from this channel