पुणे | वाहतूक पोलिसांकडून 'नो हॉर्न डे' मोहीम

2,799 views · Published 12 September 2018 · 4:50 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यात वाहतूक पोलिसांच्या वतीने 'नो हॉर्न डे' साजरा केला गेला. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरांमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढत आहे. पुण्यासारख्या शहरात रोज तब्बल एक कोटी वेळा हॉर्न वाजत असल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर 'हॉर्न नॉट ओके प्लीज' ही मोहीम हाती घेण्यात आली

More from this channel