कोंबड्यांना आराम द्या, उलटं लटकवू नका, कोर्टाचे आदेश | स्पेशल रिपोर्ट | उस्मानाबाद | एबीपी माझा

4,760 views · Published 7 November 2018 · 3:36 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोंबड्या पाळणाऱ्यांसमोर एक गहन प्रश्न उभा ठाकला आहे. कोंबड्या कशा पाळायच्या? खुराड्यात की मोकळ्या मैदानात? खुराड्यात कोंबडीपालन करणं क्रूर आहे. त्यावर बंदी घाला, अशी मागणी 'पेटा' या स्वयंसेवी संस्थेने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. त्यानंतर न्यायालयाने अंतिम निकाल लागेपर्यंत कोंबड्यांना मोठ्या पिंजऱ्यात आणि आरामदायक अवस्थेत ठेवा, असे आदेश दिले आहेत.

More from this channel