वसई : पावसाचा जोर कमी, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
1,628 views · Published 11 July 2018 · 0:58 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात पाऊस थांबलेला असला तरी इथलं जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येतंय... कारण, अऩेक भागात अजूनही पाणी साचून आहे. त्यामुळे ३० तास इथला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला होता, मात्र अखेर संध्याकाळी ५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत झालाय. दरम्यान ३० तास लाईट नसल्यानं लोकांनी मोबाईल चार्जिंगसाठी स्टेशनचा आधार घेतला. त्यामुळे स्टेशन परिसरात मोबाईल चार्च करण्यासाठी गर्दी जमलीय. बाजारपेठा, रिक्षा, टॅक्सी सर्व काही बंद आहे. त्यामुळे खासकरुन बॅचलर तरुण-तरुणींची खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय होतेय. लाईट नसल्यानं मोबाईल बंद आहेत. त्यामुळे अनेकांचा संपर्कही होऊ शकत नाहीय. सोसायट्यांमधल्या मोटर बंद पडल्यानं इतका पाऊस पडूनही अऩेकांना तळमजल्यावरुन पाणी भरावं लागलंय.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही