मुंबई : सावधान, आरक्षणाला पाठिंब्यासाठी मिस्ड् कॉल द्या, फेक मेसेज व्हायरल

1,862 views · Published 1 August 2018 · 0:48 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजानंही जेलभरो आंदोलन केलंय... धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपच्या नेत्यांकडून पुण्यात आज एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर या दोन नेत्यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते . यावेळी धनगर आणि धनगड हे एकच असून येत्या काही दिवसांत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तहसीलदार कार्यालयांमध्ये निवेदने दिली जातील असं सांगण्यात आलं... तिकडे धुळ्यातही धनगर समाज एकवटला..

More from this channel