मुंबई लोकल : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

725 views · Published 5 August 2018 · 0:26 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत रेल्वेचा मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ओव्हरहेड वायर, रुळ आणि इतर तांत्रिक बाबींची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जात आहे.

More from this channel