राजकीय नेत्यांना कॅन्सरचा शाप? | स्पेशल रिपोर्ट | नवी दिल्ली | एबीपी माझा
1,325 views · Published 12 November 2018 · 3:55 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मंत्रिमंडळातले इतके सहकारी इतक्या कमी कालावधीत गमावणं हे कुठल्याही नेतृत्वासाठी धक्कादायक आहे. मोदींसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचे काही सहकारी असे काळानं हिरावले तर काही सध्या दुर्धर आजारांशी लढतायत. मंत्रिमंडळात गुणवत्तेची कमतरता जाणवतेय म्हणून त्यांनी पर्रीकरांना गोव्यातून दिल्लीत आणलं. पण पर्रीकर काही दिल्लीत रमले नाहीत. कॅन्सरच्या विळख्यामुळे त्यांना दिल्ली सोडावी लागली.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार