प्रेझेंटेशन द्या, 5 प्रभावी निर्णय

1,760 views · Published 25 September 2018 · 1:06 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली.  सोमवारी एकूण सहा मंत्र्यांचा गेल्या चार वर्षातील कामगिरीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

More from this channel