मुंबई | 'हाऊसफुल्ल 4'च्या शूटिंगदरम्यान महिला डान्सरचा विनयभंग

4,308 views · Published 26 October 2018 · 1:28 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हाऊसफुल- 4 चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका महिला को-डान्सरचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी सेटवर अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख उपस्थित होते. मुंबईच्या चित्रकुट स्टुडिओत चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही लोक स्टुडिओत घुसले, त्यावेळी एका महिला डान्सरसोबत हा प्रकार घडला. अक्षय कुमारच्या सांगण्यावरुन पवन शेट्टी या आरोपीविरोधात आंबोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

More from this channel