नवी दिल्ली | शहीद औरंगजेब यांच्यासह 14 जणांना ‘शौर्य चक्र’ने गौरवणार

2,048 views · Published 15 August 2018 · 0:42 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यंदा स्वातंत्र्यदिनी पाच सीआरपीएफ आणि 14 सैन्य दलातील जवानांना ‘शौर्य चक्र’ने गौरवले जाणार आहे. त्यासोबत, एका सैनिकाला मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ सन्मान, तर दोन पोलिसांना ‘राष्ट्रपती पदका’ने गौरवले जाईल. गृहमंत्रालयाने याबाबत माहिती दिली. 
‘शौर्य चक्र’ने ज्यांचा गौरव होणार आहे, त्यात मेजर आदित्य कुमार आणि शहीद रायफलमन औरंगजेब यांच्या नावांचा समावेश आहे.

More from this channel