मुंबई : तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आता पोलिसांनाही अॅड करावं लागणार?

1,568 views · Published 5 July 2018 · 1:43 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

व्हॉट्सअॅप वापरत नाही अशी टक्केवारी देशात फार कमी असेल... प्रत्येकाच्या व्हॉट्सवर वर ढिगाने ग्रुप असतील.. शाळेचे, कॉलेजचे, कार्यालयातले, मित्रांचे त्यातही वेगवेगळे... पण आता तुमच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर आणखी एकजण अॅड होणार आहे... आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून स्वतः पोलीस असतील...

More from this channel