कोलकाता : पश्चिम बंगालचं नाव 'बांगला' करण्यास विधानसभेची मंजुरी

4,216 views · Published 26 July 2018 · 1:33 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पश्चिम बंगालचं नाव बदलून 'बांगला' करण्यास राज्याच्या विधानसभेने मंजुरी दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेने राज्याचं नाव बदलण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. इंग्रजीतील वर्णमालेनुसार पश्चिम बंगालच नाव सर्वात खाली येतं. त्यामुळे वर्णमाला क्रमात राज्याचं नाव वर यावं यासाठी ममता बॅनर्जी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

More from this channel