विराटला अगोदर स्वप्नात बाद करावं लागेल : जेम्स अँडरसन

772 views · Published 5 August 2018 · 1:31 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एजबॅस्टन कसोटीत भारत आणि इंग्लंड यांच्यात विजयासाठी अटीतटीची लढत होणार आहे. भारताला विजयासाठी 84 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला विजयासाठी पाच विकेट्सची गरज आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये मोठी चुरस आहे.

More from this channel