अमरावती | मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबा आणि एकवीरा देवीच्या दर्शनाला
2,843 views · Published 18 October 2018 · 0:39 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विदर्भा दौऱ्यावर निघालेले राज ठाकरे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अमरावतीतल्या एकविरा आणि अंबा देवीचं दर्शन घेतलं. दर्शनावेळी राज ठाकरे यांच्या सुरक्षारक्षकांनीही त्यांच्याकडच्या बंदुकीचं पूजन करुन शस्त्रपूजन केलं. शिवाय दर्शन घेत असताना राज ठाकरे यांनी एका निळ्या रंगाची पेटी देवीसमोर ठेऊन त्या पेटीची पूजाही केली. कालपासून राज ठाकरेंनी विदर्भाचा दौरा सुरु केला आहे. पुढचे १० दिवस ते विदर्भातल्या वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधणार आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!