पुणे : मदुराई एक्स्प्रेसचा डब्बा घसरला; सिंहगड, प्रगती, इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

2,741 views · Published 6 July 2018 · 1:50 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई- पुणे मार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळं मुंबई-पुणे  रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या सिंहगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्याची घोषणा केली जात आहे.

More from this channel