कोल्हापूर : हातकणंगलेमध्ये मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी गेलेल्या आमदारांविरोधात घोषणाबाजी

849 views · Published 2 August 2018 · 0:59 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोल्हापुरात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना शिवसेना आमदाराला करावा लागलाय. हातकणंगले इथं सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी सेना आमदार सुजित मिणचेकर गेले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर आंदोलक महिलांनी चले जाओचा नारा देत आमदारांना बांगड्याही दाखवल्या. त्यानंतर काहीकाळ आंदोलन ठिकाणी एकच गोंधळ पहायला मिळाला.

More from this channel