घरगुती हिंसाचाराप्रकरणी शमीला कोर्टाकडून क्लिन चीट

2,406 views · Published 18 August 2018 · 0:26 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भारताच्या जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला घरगुती हिंसाचाराप्रकरणी कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. घरगुती हिंसेची कोणतीही केस दाखल करता येत नाही, असं म्हणत कोर्टानं शमीला क्लिन चीट दिली आहे. 
मोहम्मद शमीविरुद्ध त्याची पत्नी हसीन जहाँनं घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली होती. त्यानंतर कोलकात्यातल्या अलीपूर कोर्टासमोर सुनावणी सुरु होती.

More from this channel