बिन्नी बन्सल यांचा फ्लिपकार्टच्या सीईओ पदाचा राजीनामा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

1,228 views · Published 14 November 2018 · 0:39 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

फ्लिपकार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे वॉलमार्टकडून सांगण्यात आले आहे. कल्याण कृष्णमूर्ति आता फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून कार्यभार सांभाळतील. बिन्नी यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्यांची वॉलमार्ट आणि कंपनीकडून स्वतंत्र चौकशीही सुरू होती. या सर्व प्रकरणामुळेच बिन्नी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्‍याचे सुत्रांनी सांगितले आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel