नटसम्राट पुन्हा रंगभूमीवर अवतरणार, गणपतराव कोण साकारणार?

1,525 views · Published 11 September 2018 · 1:41 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वि.वा.शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक कमालीचं गाजलं.  गणपतराव बेलवलकरांची भूमिका साकराणं हे खायचं काम नव्हतं.  म्हणूनच भल्याभल्या कलाकारांना नटसम्राट साकारण्याची भुरळ पडली.

More from this channel