पुणे | ब्राह्मण महासंघाकडून 'ब्रह्मोत्सव' संमेलनाचं आयोजन

676 views · Published 25 October 2018 · 1:07 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून पुण्यात ब्राह्मण संमेलन आयोजित करण्यात आलंय..महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते  या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. ब्राह्मण उद्योजकांच्या उत्पादनांचं प्रदर्शन या संमेलनाच्या माध्यमातून भरवण्यात आलं आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel