गणेशोत्सवात मुंबई, नाशिकवर स्वाईन फ्ल्यूचं संकट
1,048 views · Published 22 September 2018 · 2:37 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ऐन गणेशोत्सवात मुंबईवर एच१एन१ अर्थात स्वाईन फ्ल्यूचं संकट आहे... स्वाईन फ्लू, डेंग्यूसह अनेक प्रकारच्या तापाच्या साथीनं मुंबईकर त्रासले आहेत... सप्टेंबरच्या आठवड्यातच मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये जवळपास 6 हजार नागरिक अॅडमिट झाले आहे,.. तर तिकडे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या 24 तासांमध्ये तिघांचा मृत्यू झालाय... तर या वर्षभरात नाशिक जिल्ह्यात 26 जणांचा मृत्यू झालाय..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!