ब्रेकफास्ट न्यूज | अंबरनाथ | लोकलमध्ये उलट बसून येणाऱ्यांविरोधात मनसेचं आंदोलन
1,690 views · Published 5 September 2018 · 2:34 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अंबरनाथ लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीहून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. उलट बसून येणाऱ्या प्रवाशांना मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथ स्टेशनवर हुसकावण्याचा प्रयत्न केला. पिक अवर्सला मध्य रेल्वेवर मोठी गर्दी असते. अशावेळी जागा मिळावी म्हणून अनेक प्रवासी उलट प्रवास करुन जागा मिळवतात. मात्र या प्रकारामुळे अंबरनाथवरुन सुटणाऱ्या लोकलमधील प्रवाशांना जागा मिळत नाही, अशी तक्रार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!