नागपूर: रात्रभर रस्त्यावर झोपून अंगणवाडी सेविकांचं आंदोलन

860 views · Published 18 July 2018 · 0:32 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलकांना भेट नाकारल्यामुळे आंगणावाई ताई संतप्त झाल्या आहेत. आणि मोर्चेकऱ्यांना नागपुरच्या रस्त्यावर ठिय्या मांडला. आणि रात्रभर रस्त्यावर झोपून आंदोलन केलंय.
गेल्या काही वर्षांपासून आंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या मुद्द्यावरुन त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन केलंय. पण काल नागपुरातील आधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी भेट नाकारल्यामुळे आंगणावाडीताई संतप्त झाल्या आहेत.

More from this channel