भावांतर योजनेतून सोयाबीनला क्विंटलला 500 रुपये मिळणार | 712 | एबीपी माझा
1,415 views · Published 7 November 2018 · 0:32 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मध्य प्रदेश सरकारनं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ मिळणारेय. सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणारेय. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेमुळे प्रति क्विंटल ५०० रुपये मिळणारेत. भावांतर योजनेमध्ये हमीभाव आणि बाजारभावातील फरक राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतं. यंदा जवळपास १६ लाख टन सोयाबीनला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार