712 | पीक सल्ला | अशी घ्या पिकांची काळजी...

800 views · Published 12 September 2018 · 3:51 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मूग, उडदासारखी पीक आता काढणीच्या अवस्थेत आहेत. तर कापूस, सोयाबीन सारखी पीकं फुलोरा ते फलधारणेच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. मराठवाडा आणि विदर्भात या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अशा वेळी पिकांच्या संरक्षणासाठी कोणते उपाय करावे, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात....

More from this channel