ब्रेकफास्ट न्यूज | मी घोटाळा केला नाही, राजकीय षडयंत्राचा बळी- मेहुल चोकसी

1,821 views · Published 12 September 2018 · 1:23 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

Breakfast Newsपंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक मेहुल चौकसी....ज्यांचा कुणालाही थांगपत्ता नव्हता, मात्र या मेहुल चौकसीला एबीपी माझानं शोधलंय... दिल्लीपासून १३ हजार किलोमीटर दूर असलेल्या अँण्टिगामध्ये मेहुल चोकसी सध्या आहे. आमच्या एबीपी न्यूजच्या प्रतिनिधी शिला रावल यांनी त्याला तिथं शोधून काढलंय.  केवळ राजकारणापोटी मला अडकवलं जातंय, मी कोणताही घोटाळा केला नाही, असा दावा मेहुल चोकसीनं या मुलाखतीत केलाय.

More from this channel