स्पेशल रिपोर्ट | जालना | ऐतिहासिक बारवाच्या जीर्णोद्धाराचा उद्घाटन सोहळा

1,226 views · Published 10 September 2018 · 3:21 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यातल्या सार्वजनिक जलव्यवस्थापनाचा एक महत्वाचा आणि ऐतिहासिक स्त्रोत म्हणजे बारव. मराठवाड्यातल्या जालन्यात बारवाचा जलपूजन सोहळा नुकताच पार पडला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव संवर्धन उपक्रमा अंतर्गत वाघ्रुळच्या बारवाचा जीर्णोद्धार करण्यात आला.

More from this channel