ब्रेकफास्ट न्यूज : न्या. केएम जोसेफ यांच्या सेवाज्येष्ठतेवरुन वाद

482 views · Published 7 August 2018 · 0:44 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

न्यायमूर्ती के. एम जोसेफ यांच्या ज्येष्ठतेवरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे..न्यायमूर्ती जोसेफ यांच्यासह  न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. विनीत सरन यांचा आज सर्वोच्च न्यायालयात शपथविधी आहे..मात्र याचा क्रम ठरवताना केंद्र सरकारनं न्या. जोसेफ यांचा क्रम बॅनर्जी आणि सरन यांच्यानंतर लावला आहे..त्यामुळे ज्येष्ठतेच्या बाबतीत न्यायमूर्ती जोसेफ या दोघांनंतर जाणार आहेत

More from this channel