ठाणे | तब्बल 4 महिन्यानंतर मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला

1,609 views · Published 10 September 2018 · 0:47 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी...गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेला मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी खुला झालाय. त्यामुळे वाहनधारकांची आता वाहतूक कोंडीतून सुटका झालीय. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बायपासचं उदघाटन करण्यात आले. मुंब्रा बायपास रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहतूकीसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे 8 मेपासून या बायपासच्या दुरूस्तीचं काम सुरू होतं. परिणामी जड वाहतूक कल्याण, शिळफाटा आणि एेरोली मार्गे सुरु होती त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागायचा. आता हा मुंब्रा बायपास सुरु झाल्याने ही जड वाहतूक पुन्हा या मार्गोने सुरु होईल. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्रीच या मार्गाचे उदघाटन केल्याने श्रेयवादाची लढाई देखील येथे दिसून आली.

More from this channel