ब्रेकफास्ट न्यूज | म दि माडगूळकर यांची जन्मशताब्दी, गदिमांच्या आठवणींना उजाळा
1,462 views · Published 2 October 2018 · 1:47 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गदीमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचं जन्मगाव असलेल्या सांगली जिल्ह्यातील शेटफळेमध्ये विशेष कार्यकर्मांचं आयोजन करण्यात आलं आहे. ग दि माडगूळकर स्मारक समितीकडून गदिमा- पारावरील साहित्यिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कवीसंमेलन, कथाकथन, आदी कार्यक्रम पार पडले. तर दुसरीकडे आटपाडीतील भवानी शिक्षक संस्थेच्या प्रांगणात मुलांनी गदिमांनी रचलेली गीतांच गायन केलं. तर माडगूळेच्या माळावरील घरात गदिमांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!