Nandurbar | Farmer crushed Papai farm
1,610 views · Published 15 October 2018 · 0:37 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नंदुरबार जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं उद्विग्न होत उभ्या पिकावर नांगर फिरवलाय..सुरेश पाटील आणि विलास पाटील या शेतकऱ्यांनी पपईच्या बाग काढून टाकली.. दोन महिन्यांपासून भूजल पातळी कमी झाल्यानं विहीरी आटल्या आहेत..त्यामुळं बागा जगवणं आता शेतकऱ्यांना अशक्य झालंय..यातूनच शेतकऱ्यांनी हा प्रकार केलाय..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!