पुणे : राष्ट्रवादी नेत्यांवर सोशल मीडियात होत असलेल्या शेरेबाजीला आळा घाला : सुप्रिया सुळे

2,325 views · Published 13 August 2018 · 0:26 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सोशल मीडियात होत असलेल्या शेरेबाजीला आळा घालण्याच्या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली..सोशल मीडियात महिलांवरही अत्यंत खालच्या भाषेत शेरेबाजी होत आहे..याविरोधात त्यांनी पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांना निवेदन दिलं..त्यासोबतच महिलांच्या विरोधातील कारवाईला आळा घालण्यासाठी स्पेशल सेल तयार करण्याची मागणीही केली..

More from this channel