कोल्हापूर | काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढायला उशिर केला | राजू शेट्टी
2,502 views · Published 1 September 2018 · 1:03 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढायला उशिर केला, याआधीच त्यांनी यात्रा काढायला हवी होती, अशी खंत स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र विरोधी पक्षाच्या नात्यानं काँग्रेसनं आधीच जनतेसाठी रस्त्यावर उतरायला हवं, जणेकरून वातावरण ढवळून निघालं असतं, असं शेट्टी म्हणालेत. याशिवाय २०१९च्या निवडणुकांसाठीची महाआघाडीबाबतही शेट्टींनी भाष्य केलं. गेल्या ४ वर्षांमध्ये सरकारविरोधात आम्हीच आवाज उठवत असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा मिळाल्या पाहिजेत, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही