जयपूर : 56 इंचाची छाती राफेलवर बोलायला घाबरते, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

2,391 views · Published 11 August 2018 · 1:11 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजवलं. यावेळी राहुल गांधी यांनी कथित राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. 56 इंचाच्या छातीसमोर संसदेत राफेल विमान घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित होतो, भ्रष्टाचारावर प्रश्न विचारले जातात, तेव्हा दीड तासांच्या भाषणात एका मिनिटाचही उत्तर मिळत नसल्याची टीका राहुल यांनी केलीय. जयपूरमध्ये काँग्रेसच्य़ा प्रतिनिधी संमेलनात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये रोड शो केला. तसंच गोविंद देव मंदिरात पूजाही केली.

More from this channel