जळगाव | निवडणुकांच्या तोंडावर प्रकल्पांच्या किमती वाढवून सरकारचा लाटण्याचा डाव | अशोक चव्हाण

1,159 views · Published 4 October 2018 · 0:32 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाची प्रकल्प किंमत अवघ्या चार महिन्यात तब्बल 6 हजार 88 कोटी रुपयांनी वाढली आहे,, सवलत कालावधी 40 वर्षांचा असल्यानं या महामार्गावर टोलही 40 वर्ष वसूल होणार आहे.

दरम्यान प्रकल्पाच्या किंमती वाढवून निवडणुकांच्या तोंडावर पैसा लाटण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलीए..

More from this channel