712 यवतमाळ : योग्य काळजी न घेताच कीटकनाशक फवारणी जोमात सुरु

1,573 views · Published 27 July 2018 · 5:55 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या वर्षी यवतमाळमध्ये फवारणीतून विषबाधा झाली आणिं २०-२२ शेतकरी शेतमजूरांना हकनाक जीव गमवाव लागला होता. कुणी शेतकऱ्यांना दिला,कृषी विभागाला,  कुणी कीटकनाशक कंपन्यांना तर कुणी सर्व सरकारी यंत्रणांना..
आज वर्षभरानंतर या परिस्थितीत काही बदल झालाय का? जुन्या चुकांमधून आपण काही शिकलो आहोत का?
जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून

More from this channel