ब्रेकफास्ट न्यूज | मुंबईहून पुण्याकडे जाणारा महामार्ग आज 2 तासांसाठी बंद
887 views · Published 6 September 2018 · 0:33 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी... मुंबईहून पुण्याकडे जाणारा द्रुतगती महामार्ग आज दुपारी 12 ते 2 या दोन तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे... महामार्ग वाहतूक पोलिसांकडून ही माहिती देण्यात आलीय... महामार्गावर खालापूर टोलनाक्याच्या आधी राज्य रस्ते महामंडळाकडून ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे... या कामासाठीच महामार्गावरील 2 तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे...दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून शेडूंग फाटा इथून जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक वळवण्यात येणार आहे...या दरम्यानच्या काळात अवजड मालवाहू वाहनांना थांबवून ठेवण्यात येणार आहे...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!