मुंबई | गणपतीच्या मखरांपासून, पुजेचं साहित्य आणि फळंही महागली
1,801 views · Published 11 September 2018 · 4:17 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गणपतीबाप्पांचं आगमन होतं ते भक्तांसमोरच्या विघ्नांचं हरण करण्यासाठी, त्यांना संपन्नतेचा आशिर्वाद देण्यासाठी. मात्र, यंदा बाप्पांचं आगमन मात्र सर्वसाम्न्यांच्या खिशाला कात्री लावणारं आहे. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना ज्यावर होते त्या आसन आणि मखरांपासून श्रीगणेशपुजनात लागणाऱ्या पूजासाहित्याच्या बहुतांश वस्तु महागल्या आहे. 500 रु किलोपर्यंत मिळणाऱ्या कापराची किंमत 1200-1500 रुपयांपर्यंत गेली आहे
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल