ब्रेकफास्ट न्यूज | सवर्ण संघटनांकडून आज भारत बंदचं आवाहन
636 views · Published 6 September 2018 · 0:30 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अनुसुचित जाती जमाती कायद्यातील तरतुदी मूळ स्वरुपात कायम ठेवल्याच्या विरोधात सवर्ण संघटनांनी आज भारत बंदचं आवाहन केलंय..सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात कायदा करत सरकारनं अनुसूचित जाती जंमातींना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.. २ एप्रिल रोजीही भारत बंदची हाक देण्यात आली होती.त्यावेळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि चंबळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता..या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील काही भागांत तगडा पोलिस बंदोबस्त तैमनात करण्यात आलाय..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!