ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक | एबीपी माझा
2,731 views · Published 7 November 2018 · 0:57 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
ऊस दरावरून सुरू असलेले आंदोलन हिंसक वळण घेत आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री उशिरा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे कार्यालयाच्या खिडकीचे नुकसान झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनानी या दगडफेकीच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली असून बाकी शेतकरी संघटनानी या घटनेचे समर्थन देखील केले आहे . शासन ऊस दराची कोंडी फोडत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत शासनाचा निषेध करण्यात आलाय. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद असताना सांगली जिल्ह्यातील कारखाने बंद करावेत ही शासनाकडे मागणी करून देखील त्यावर कारवाई केली जात नसल्यानं याचा राग या आंदोलनतुन व्यक्त केला जातोय. उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये असा दर मिळावा, या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!