गौरी लंकेश हत्या प्रकरण | सागर लाले नामक संशयिताला बेळगावातून अटक

1,036 views · Published 30 August 2018 · 1:37 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावातून आणखी एक संशयित अटकेत, सागर लाले असे संशयिताचे नाव, मुख्य आरोपी परशुराम वाघमारेला आश्रय दिल्याचा सागरवर ठपका, बंगळुरु एसआयटीची कारवाई

More from this channel