712 | मान्सून अपडेट...
1,440 views · Published 13 September 2018 · 0:28 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान बघायला मिळतंय. बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. येत्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!