खेळ माझा : महाराष्ट्राची क्रीडा क्षेत्रात पीछेहाट का?, आदिल सुमारीवाला यांचं विश्लेषण
779 views · Published 10 October 2018 · 3:26 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
महाराष्ट्राची क्रीडाक्षेत्रात पीछेहाट का, या विषयावर स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईच्या वतीनं मंगळवारी दुपारी एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला, अर्जुनवीर काका पवार, राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे आणि भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे सरचिटणीस जय कवळी या मान्यवरांनी या परिसंवादात आपले विचार मांडले. आदिल सुमारीवाला यांनी ठोस मुद्दे मांडून, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्याच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगली. पाहूयात सुमारीवाला काय म्हणाले?
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद