नवी दिल्ली | राफेल विमान करारासाठी भारताने फक्त रिलायन्सचचं नाव सुचवलं : ओलांद
1,827 views · Published 21 September 2018 · 0:46 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राफेल विमान करारावरुन फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या दाव्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राफेल विमान करारासाठी भारत सरकारनेच अनिल अंबानींच्या 'रिलायन्स डिफेन्स'चं नाव सुचवल्याचं फ्रान्सने सांगितलं. भारत सरकारकडून 'रिलायन्स डिफेन्स' हे एकच नाव आल्यामुळे देसॉ एव्हिएशनकडे दुसरा पर्यायच नव्हता, असा दावा फ्रान्स्वा ओलांद यांनी केला आहे. फ्रान्सच्या एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ओलांद यांनी ही बाजू मांडली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!