गणेश विसर्जन | पुणे | दोन चोरांना बेड्या, 25 मोबाईल हस्तगत, डेक्कन पोलिसांची कारवाई

2,827 views · Published 24 September 2018 · 0:21 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

विसर्जन मिरवणुकीदरम्यान काल मोबाईलचोरांचा सुळसुळाट पुण्यात दिसला... डेक्कन पोलिसांनी 2 चोरांना बेड्य़ा ठोकल्यात. या चोरांकडून पोलिसांनी 25 मोबाईल हस्तगत केले आहेत. डेक्कन पोलिस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आलीय... पुण्यातल्या इतर पोलिस स्टेशनमध्येही काल दिवसभर चोरीच्या अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्यात.

More from this channel