नालासोपारा : वैभव राऊतच्या पार्सल बॉम्ब कनेक्शनचा तपास सुरु

2,677 views · Published 13 August 2018 · 2:04 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सरहद संस्थेचे संजय नहार यांना पार्सलद्वारे पाठवलेले स्फोटकं आणि नालासोपाऱ्यातून अटक केलेला वैभव राऊत याचा काही संबंध आहे का याचा तपास दहशतवादीविरोधी पथकाकडून सुरु आहे. वैभव राऊत याच्या घरात  ज्याप्रकारचं साहित्य सापडलं आहेत. त्यावरुन पोलिस शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 20 मार्च 2018 रोजी अहमदनगरमधील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पार्सलचा स्फोट झाला होता. यात दोन कर्मचारी जखमीही झाले. हे पार्सल पुण्यातील सरहद या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावानं आलं होतं. आता त्याचं नालासोपाऱ्याशी  काही कनेक्शन आहे का याचा शोध घेतला जातोय.

More from this channel